अश्विन शुद्ध पक्षी

अश्विन शुद्ध पक्षी, अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासोन, घटस्थापना करूनी हो ।
मुलमंत्र जपोन भोवते रक्षपाळ ठेवोनी हो । 
ब्रम्हा विष्णु महेश आईचे पुजन करती हो ॥१॥ उदो बोला

द्वितीयेच्या दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो । सकळांमध्ये श्रेष्ठ, परशुरामाची जननी हो ।
कस्तुरी मळवट, भांगी शेंदुर भरूनी हो । 
उदो कारे गर्जती, समस्होत चामुंडा मिळोनि हो ॥२॥ उदो बोला

त्रितीयेचे दिवशी अंबे श्रंगार मांडला हो ।
खडी व पातळ कंठी हार मक्ताफळा हो ।
कंठीचे पदके कासे पितांबर पिवळा हो ।
अष्टभुजा मिरवती, अंबे सुंदर दिसते कळा हो ॥ ३॥ उदो बोला 

चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक भवानी हो,। 
नवरात्र करीता निराहार तो निर्वाणी हो
तयासी तु प्रसन्न जगन्माता मनमोहीनी हो
भक्तांच्या माऊली भक्त येती लोटांगनी हो ॥४॥ उदो बोला 

पंचमीचे दिवशी व्रत उपांगललीता हो । 
भक्तीभावाने आईचे पुजन करीती हो ।
रात्रीचे समयी, करीती जागरण व हरीतथा हो । 
आनंदे नाचता प्रेम आले भक्ताकुळा हो ।।५॥ उदो बोला 

षष्ठीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो । 
करी घेऊनी हदवट्या हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो । 
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥६॥ उदो बोला 

सप्तमीचे हदवशी, सप्तश्रंग गडावरी हो । तेथे तण नांदसी, भोवती पष्ु पे नानापरी हो ।
र्ाई र्ुई शेवंती, पर्ण ा रेखीयली बरवी हो । भक्त संकटी पडता, झेलनण ी घेसी वरचे वरी हो ।।७॥ उदो बोला 

अष्टमीचे हदवशी, अष्टभुर्ा नारायर्ी हो । सह्य्राद्री पवतज ी, पाहहली उभी र्गत् र्ननी हो ।
मन माझे मोहीले, शरर् आलो तुर्लागुनी हो । स्तनपान देऊनी, सुखी के ले अंतःकरर्ी हो ।।८॥ उदो बोला 

नवमीचे हदवशी, नव हदवसांचे पारर्े हो । सप्तशती र्प, होमहवने सद्भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्ने नैवेद्यासी, अवपयज ली भोर्नी हो । आचायज ब्राह्मर्ा, तप्तृ केले कृपके रुनी हो ।।९॥ उदो बोला 

दशमीचे हदवशी, अंबा तनघे ससमोल्लंघनी हो । ससहं ारूढ करी दारुर्, शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो ।
शंुभ तनशंुभाहदक राक्षसा, ककती माररसी रर्ी हो । ववप्रा रामदासा, आश्रय हदधला तव चरर्ी हो ।।१०॥
उदो बोला ..........

Comments

Popular posts from this blog

काशी आमुची

नमो विश्वमाते

जय परात्परे