जय परात्परे

जय परात्परे पुर्ण चिन्मये भगवती महा मंगलाईने ॥आद्य ईश्वरी विश्व व्यापिके शरण तुज मी पाव रेणुके॥दिनवत्सले पाय दाखवी।ञिपुर भैरवी या भवान्नवि॥निववी ताप तु आनंद  दाईके ।शरण तुज मापाव रेणुके।।
2।। 

परममुढ मी जाण निश्चय दुढ मला शिवे नामय ही जय प्रगट व्हावया  ज्ञान दिपिके शरण तुज मी माय रेणुके. 
॥३ ॥

प्रपचंकारणी टाकले  मला मार्ग चुकलो ध्यास आसे तुझा. तुझ कुपे विने भय कसे चुके शरण तुझ मी पाव रेणुके.
।।4॥

 विषय जाले हे चहु कडे आसे काम कोध हे व्याघ़ र्गजती रक्शी संकटी भ्रंती नाशीके शरण तुज मी पाव रेणुके।।।
5।। 

आश्रय नसे आणि का जनी बालकासी का टाकले वनी धाव घे कडे माय रेणुके शरण तुज मी पाव रेणुके.।।
6।। 

हेची मागणे माझी या मानी ह्यदय ग्रंथीके छेद योगीनी नुपेष्की कदा भक्त पोशीके शरण तुज मी पाव रेणुके।।
7।।

श्रीदयानि दे त्रिपुर सुंदरी सर्व साक्षी तु भेट लवकरी गोसावी नंदन विनवी चंडीके शरण तुज मी पाव रेणुके।।।

Comments

  1. भक्ती भावनेने ओथंम्बलेले अप्रतिम गीत। याची चाल सुद्धा अतिशय सुंदर आहे। लहानपणी सार्वजनिक नवरात्र उत्सवात खूपवेळा ऐकले आहे।

    ReplyDelete
  2. काही शब्द चुकले आहेत ते दुरुस्त करावे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

काशी आमुची

नमो विश्वमाते